Saturday, 22 December 2012

Achievements & Awards

  • Honoured in Maharashtra's 2nd PARIVARTANSHIL SAHITYA SAMMELAN at GOND-UMRI Ta.Sakoli Dist.Bhandara
    Performed song: प्रेयसीला विनंती
  • 4th Rajyastariya YUVA SAHITYA SAMMELAN

    organised by AKHIL BHARTIYA MARATHI SAHITYA PARISHAD PUNE's (GONDIA Branch) at 'Swagiya Gajananji Bagde Guruji Sahityanagari', Prasanna Hall, ARJUNI MORGAON on dated 23rd & 24th MARCH 2013.
    Performed 26/11 ची कहाणी in KAVISAMMELAN
    a-kavi.jpg
    a-award.jpg
    Honouring to Ratnadip Dahiwale (Former Z.P.Member,Gondia)
  • bhandara.jpg
    Performed मास्तर जरूर होजो in KAVISAMMELAN organised on the ABHISHTA CHINTAN SOHALA (Birthday) of Film Producer Engineer Mr. MORESHWAR MESHRAM at BHANDARA on 13th January 2013.
  • 'गोँदिया जिल्हाध्यक्ष - अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, पुणे' या पदावर नियुक्ती झाल्यानिमित्त 19 व्या' अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलन सोलापूर येथे 18-20 मे 2012 दरम्यान संमेलनाध्यक्ष श्री लक्ष्मण माने (उपराकार) यांच्या उपस्थितीत सन्मान.
  • झाडीपट्टी समाजमित्र पुरस्कार:24March 2012 (सुप्रसिद्ध मराठी चित्रपट निर्माते 'इंजिनियर श्री मोरेश्वर मेश्राम' (SHEP Entertainment) यांच्या उपस्थितीत राजेश फुलझेले यांच्या शुभहस्ते 1ल्या झाडीपट्टी परिवर्तनशील मराठी साहित्य संमेलन येरंडी / बाराभाटी येथे वितरित).
    award.jpg
  • Participated in '3rd Stateleval YUVA SAHITYASAMMELAN, Gondia in 2012. Read song: ताईविणा...
  • Participated in '19th ZAADIBOLI MARATHI SAHITYASAMMELAN' Bhajepar (Anjora) on Dec.2011.
  • I had rewarded by SP of Gondia Dist. (Mr. Chhering Doraje in 2005-06, Mr. Pradip Deshpande in 2006-07) for District level Speech competition with 2nd & 3rd Rank by giving 'Award & Certificate'
  • I had rewarded first by Teachers For 1 Act Play in GATSAMMELAN at Z.P.Pri.School Dodadgaon Ta.Ambad Dist. Jalna in 2001-2002
  • I had rewarded by Swadeshi Khelottejak Mandal Gondia for participate in Part with 'Award& certificate' at Z.P.P.M.School Indora khurd in 2000-01
  • I got so many certificates for differentcategories & there are some certificates for won the competition also...

Thursday, 20 December 2012

Blog 34- तुलना दोन पिढ्यांची ('ऑक्सिजन 2013')

[Read Previous page of this article]

3. सहन होत नाही आणि कोणाला धड सांगताही येत नाही, अशी अवघड गोची करणा-या अनेक गोष्टी / प्रकरणं तरुण-तरुणीँच्या आयुष्यात लपवलेल्या असतात. हे बोचकं तुम्ही कधी उघडून पाहिलं आहे का? त्यात काय-काय असतं?

=> होय! "सहन होत नाही आणि कोणाला धड सांगताही येत नाही अशा ब-याच गोष्टी / प्रकरणं तरुण-तरुणीँच्या आयुष्यात लपवलेल्या असतात." हे खरंच आहे.

माझ्या बाबतीत सांगायचं झाल्यास असल्या प्रकरणांचं बोचकं घरच्यांसमोर उघडण्याचा मी ब-याचदा विचार केला पण कधी हिँमतच झाली नाही... भिती वाटते... काय प्रत्युत्तर येईल? रागावणार तर नाही... कि सगळं चांगलं होऊन आपलं बोलणं समजून घेतील; चुक झाल्यास प्रेमाने जवळ घेऊन समजावतील...

मित्रांना सल्ले देताना "घरच्यांना सांगून दे सर्व... काही नाही होणार... सगळं चांगलं होईल..." असं म्हणणं ( दिलासा देणं ) फार सोप्पं असतं! परंतु नाही होत हिँमत सांगण्याची.

अशा ब-याच गोष्टी असू शकतात... शारीरीक वयानुसार होणारे शारीरिक बदल, तारुण्यानुसार बदलत जाणारे भावनिक विचार... अथवा कधी कुणासोबत असलेला प्रेमाचा अफेयर ( मी मात्र अपवाद ) वा एखाद्या वर्गमैत्रिणीशी जोडलेलं 'भाऊ-बहिणी'सारखं पवित्र नातं देखील..! होय हे अगदी खरंय...!

असं एक सर्वश्रूत वाक्य आहे कि, "मनातलं मित्रांशी बोलून वाटल्यानं मन मोकळं होतं." पण खरंच असं होतं का? काय मित्र-मैत्रिणी आपल्या भावनांची कदर करतात? कि निव्वळ थट्टामस्करीच होते आपल्या मनातील भावनांची व नात्याची! ज्या आपण कुणाला सांगु शकत नसल्याने खुप विश्वासाने त्यांना सांगतो...

पण हो... माझ्याजवळ एक उत्तम 'फंडा / मार्ग' आहे असं मनाचं बोचकं उघडून मन मोकळं करण्यासाठी... दैनंदिनी लिहा... त्यात अशी मनातील प्रत्येक गोष्ट लिहा जी तुम्ही कुणाशी 'शेअर' करु शकत नाही... एखादे दिवशी ती तुम्ही स्वत:च वाचा ज्याला ती गोष्ट तुम्ही सांगू ईच्छिता ती व्यक्ती स्वत: असल्याची कल्पना करून... तुमच्या मनाला दिलासा अवश्य मिळेल. मी असंच करतो म्हणून हा माझा विश्वास आहे. अथवा सांगा तुमच्या मनातील भावना तुमच्या अंगी असलेल्या सुप्त कलेचा वापर करुन अवघ्या जगाला... उदाहरणार्थ चित्राच्या, लेखनीच्या, पुस्तकाच्या वा कवितेच्या माध्यमातून...

-राजेश डी. हजारे-

Blog 33- तुलना दोन पिढ्यांची ('ऑक्सिजन 2013')

तुमचे मित्रमैत्रिणी, तुम्ही स्वत: आणि आजुबाजूच्या तरूण मुलामुलीँच्या आयुष्यात डोकावून बघता तेव्हा-

1.उमेद वाटावी, आनंद व्हावा असे कोणते बदल, मतं, जाणिवा तुम्हाला दिसतात?

=> प्रत्येकच क्षेत्रात आजचे तरूण-तरूणी व मित्रमैत्रिणी देखील यशस्वी होताहेत. आज प्रत्येकाला स्वत:च्या आयुष्याची फिकीर असते व त्यासाठी प्रत्येक जण आपापल्या परीने कार्य करत असतो व आजची तरुण मंडळी स्वत:च्या पायावर उभी होतेय. प्रत्येकच क्षेत्रात मित्रमैत्रिणीँना वा आजच्या तरुण-तरुणीँना लाभत असलेले यश व त्यांची प्रतिभा पाहून आनंद होतो; शिवाय आपल्या जीवनात देखील यशस्वितेचा कळस गाठण्यासाठी त्यांच्याकडून प्रेरणा मिळते व नवी उमेद जागृत होते. आजच्या तरुणांना 'स्व', कुटूंब व समाजाप्रती असलेल्या आपल्या कर्तव्यांची जाणीव असून त्यांची सकारात्मक वृत्ती पाहून आनंद होतो.

•पूर्वीच्या पिढीपेक्षा नव्या पिढीच्या जगण्या-वागण्यातले कोणते बदल दिलासादायक असे तुम्हाला जाणवते?

=> पूर्वीच्या पिढीपेक्षा नवी पिढी प्रगतीशील (Advance) होत चाललेली आहे. नव्या पिढीतील नागरीकांच्या विचारांमध्ये सकारात्मकता झळकते. आजचे युग हे तंत्रज्ञानाचे युग असल्याने आज प्रत्येक व्यक्ती आधुनिक सुख-सोयीँचा व साधनांचा वापर करताना दिसतो. पूर्वीच्या पिढीमध्ये जगण्या-वागण्यात व बोलण्यात जी संकूचित वृत्ती जाणवत होती ती नव्या पिढीत नाही. आज प्रत्येक व्यक्ती मनातलं व्यक्त करणे शिकलाय व मनाला पटेल ते मोकळेपणे (बिँधास्त) करू लागलाय. ही बाब मनाला दिलासा देते.

2. काळजी वाटावी अशा कोणत्या अवघड गोष्टी तुम्हाला दिसतात / जाणवतात आणि खुपतात?

=> आजचे तरुण-तरुणी भावना व्यक्त करणं शिकलेत. मी देखील एक तरुण म्हणून समजू शकतो कि आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी, मनातलं सांगण्यासाठी तरुणावस्थेच्या उंबरठ्यात असलेल्यांना वा तरुणांना 'आपलंही कुणीतरी असावं' ही भावना मनात येणं स्वाभाविकच आहे; किँबहूना या अवस्थेत ती नैसर्गिकच आहे. मग ते 'कुणीतरी' कुणीही असू शकतं! मित्र-मैत्रीण, प्रियकर-प्रेयसी वा आणखी कुणीतरी..! पण---

आज जरी खरी मैत्री संपली नसली तरी ती फार कमी आढळते. शिवाय जसं मी मागील प्रश्नाच्या उत्तरात म्हटलं त्याप्रमाणे आजची पिढी विचारी होत असली तरी त्यात अविचारच अधिक झळकतो.

आजच्या तरुण पिढीला परलिँगी म्हटलं तर मित्र-मैत्रिण तर नकोच... प्रत्येकाला फक्त प्रियकर वा प्रेयसीच हव्या आहेत व त्यांचीही संख्या अमर्याद आहे...

माझ्या लिहिण्याचा उद्देश "प्रेम करणं चुकीचं / वाईट / अपराध आहे" असं सांगण्याचा मुळातच नाही. कारण पवित्र प्रेम करणारे प्रेमवीर देखील आहेत; पण किती..?

मला तर प्रेमाच्या नावाखाली निव्वळ प्रियकर व प्रेयसीच्या भावना व शरीराशी खेळणारे व निव्वळ वासनेच्या आहारी जाऊन फक्त शरीरसुखासाठी 'प्रेम' या पवित्र अडीच अक्षरांची विटंबना करणारेच अधिक दिसतात.

तरुणावस्थेच्या कोमल वयात जाणते-अजाणतेपणे अश्लीलतेचे घाणेरडे प्रदर्शन करणा-या महाराष्ट्रातील रेव्ह पार्ट्याँचे उदाहरण फार जुने नाही.

आजची तरुण पिढी कूणी मौज म्हणून, कुणी मित्रांच्या नादाला लागून तर कुणी आपला मोठेपणा / वर्चस्व गाजवण्यासाठी तंबाखू, खर्रा, सिगारेट, मद्य आणि 'ड्रग्स' सुद्धा सेवन करू लागलीय. हे सर्व तरुणाईला लागलेले व्यसनाचे वेड पाहून काळजात चर्र होतं. शिवाय तरुणांमध्ये वाढता व्याभीचार आहेच.

या आणि अशा असंख्य गोष्टी मनाला खुपतात.

[Read this article Continue on Next page]

Monday, 17 December 2012

Contact me

RAJESH D. HAJARE

•ADDRESS•





At. Kamtha Road AMGAON
Tah. AMGAON Dist. GONDIA
( MAHARASHTRA, India)
Pin Code No.-441902



Mobile No.

91 7588887401



• Mail me at: www.rdh@gmail.com

Follow my Weblinks

FOLLOW ( @RDHSir )FMT8.png
LIKE | RDH SirFB7.png
FOLLOW Me on FacebookFB2.png


Button4-7.png

View RDH Sir's profile on LinkedIn
wikipedia-logo.jpg

THANKS..! for visit my Website www.rdhsir.mwb.im





CETFlash

cetflash.jpg
LIKE | CETFlashFB7.png




Visit RDH Sir's WEBLINKS

Wednesday, 5 December 2012

RDH यांची संग्रहित लेखमाला (निबंध, लेख व भाषणे)

  • शिक्षणाचे जीवनात महत्त्व
    (निबंध- 2006-07)
  • स्वातंत्र्याचे महत्त्व
    (गोँदिया जिल्हास्तरावर द्वितीय बक्षिस प्रमाणपत्र प्राप्त निबंध- 20/08/2006)
  • एड्सची समस्या आणि युवकांची भुमिका
    (माहिती व जनजागृतीपर निबंध- 01 डिसेंबर 2006)
  • मी घेतलेला आमगावातील पहिला इंजेक्शन
    (आत्मकथनपर निबंध: 30/10/2007)
  • व्यायामाचे जीवनात महत्त्व
    (गोँदिया जिल्हास्तरावर तृतीय बक्षिस व प्रमाणपत्र प्राप्त निबंध-12/09/2007)
  • माझ्या आयुष्यातील पहिली 'सलाईन'
    (आत्मकथनपर निबंध- 01/08/2009)
  • कॉपीला जबाबदार आपण सर्वच!
    (चिँतनपर निबंध-2008-09)
  • प्राणीसंग्रहालयांची आवश्यकता आहे
    (निबंध-2008-09)
  • माझा आवडता खेळाडू - सचिन तेँडूलकर
    (निबंध-2009)
  • महात्मा जोतिबा फुले
    (सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक कार्याचा आढावा व जीवनपट- 2009)
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर
    (सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक कार्याचा आढावा, विशेष माहिती, महानिर्वाण व जीवनदर्शन-2009)
  • कलाकाराच्या जीवनाची माहिती:विवेक दशरथ हजारे
    (चरित्रपर निबंध-2009-10)
  • शिक्षक दिन
    (भाषण: 05 सप्टेँबर 2010)
  • मनोगत [Download][ऐका]
    (डी.टी.एड प्रथम वर्ष उत्तीर्ण झाल्यानंतर दिलेल्या भाषणाची ध्वनीफित -01/01/2011)
  • महात्मा गांधी हुतात्मा दिन
    (भाषण-30 जानेवारी 2011)
  • इंटरनेटची आवश्यकता नाही. [Download][ऐका]
    (डी.टी.एड द्वितीय वर्षात 'सागर अध्यापक विद्यालय खुमारी ता. रामटेक जि. नागपूर' येथे 'इंटरनेटची आवश्यकता आहे/नाही.' या विषयावरील वादविवाद स्पर्धेत तृतीय क्रमांक विजेत्या वादविवादाची ध्वनीफित-2011)
  • 'भारत बंद' कशासाठी?
    (चिँतनपर लेख-31/05/2012)
  • प्रेमाचा आभास
    (लेख-05/07/2012)
  • परत 'भारत बंद' कशासाठी?
    (चिँतनपर लेख-20/09/2012)
  • (निबंध-2008-09)
  • ईँसानियत - सबसे बड़ा धर्म
    (लेख हिँदी मेँ- 29/10/2012)
  • फरक- भारत व अमेरिकेच्या राजकारणातला...!
    (चिँतनपर लेख-08/11/2012)
  • वाचन हे मेँदूचे पोषकतत्त्व आहे
    (वाचक संवाद- रोजगार नोकरी संदर्भ-08-14 डिसेँबर 2012)
    rns-cutting.jpg