Pages

Wednesday, 3 October 2012

MTEA-1.पहिली भेट

मी राजेश दशरथ हजारे. मला 'दमयंतीताई देशमुख अध्यापक विद्यालय, मौदा रोड रामटेक' येथील 'पाणी पिण्याच्या तंबुजवळ' मी 'डी.टी.एड. प्रथम वर्षात' नवीन-नवीन असताना दिवाळीच्या सुट्टयांहून परतल्यानंतर एक मुलगी दिसली. त्या वेळी त्या मुलीला बघताच मला जबर धक्का बसला तो का? या प्रश्नाचे उत्तर आपणास पुढील लेखात मिळेल. मी त्यावेळी विचार सुद्धा केला नव्हता की ती मुलगी माझ्याच अध्यापक विद्यालयात प्रवेश घेण्यासाठी आली असावी.

मी मानलेल्या माझ्या ताईशी हिच माझी पहिली भेट होती.

Pages: [First|Prev.|Next|Last]

No comments:

Post a Comment